पालघर जिल्ह्यातील कोळी समाज हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पारंपरिक मच्छीमारी व कृषी व्यवसाय करणारा समाज -पालकमंत्री गणेश नाईक…
उपसंपादक-मंगेश उईके पालघर :- कोळी समाज प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीवर वसलेला असून, त्यांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी, शेती आणि छोट्या उद्योगधंद्यांवर आधारित...