पालघर

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 14 मे रोजी राष्ट्रीय रंगीत तालीम

उपसंपादक-मंगेश उईके पालघर दि 29 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्या संयुक्त...

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बाल विवाह केल्यास कठोर कार्यवाही करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर यांचा इशारा..

उप संपादक - मंगेश उईके पालघर दि.29:- अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी...

पालघर मध्ये महाराष्ट्र ” सेवा हक्क दिन” मोठ्या उत्साहात साजरा..

उपसंपादक-मंगेश उईके पालघर,दि.28:- राज्यात सर्वत्र दि.28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,...

आरोग्य जपायचे असेल तर आपले जीवनाधार असलेली नैसर्गिक संसाधने टिकवणे गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्त्या ॲड. इंदवी तुळपुळे…!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर. दि. २६/ एप्रिल २०२५ रोजी तीन दिवसीय नववी महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषदेचा उद्घाटन सोहळा...

शिक्षक भरती मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपसंपादक-मंगेश उईके पालघर दि 26 : जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पालघर मध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून निषेध आंदोलन

उपसंपादक-मंगेश उईके दि. २५,पालघर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. २५) पालघर शहर समस्त मुस्लिम...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पालघर (पुर्व) बौद्ध वस्तीला रस्त्याच्या दोन्ही बाजुला कमानीचे पालघर खासदार मा. श्री.सावरा यांच्या हस्ते उदघाटन ..!

उपसंपादक : मंगेश उईके प्रमुख अतिथी मा. श्री. डॉ. हेमंत खासदार पालघर जिल्हा.मा. श्री. राजेंद्र गावित आमदार पालघर विधानसभा विशेष...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल रोजी जय भिम पदयात्रेचे आयोजन

उपसंपादक :मंगेश उईके पालघर,दि.11:-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दि.14 एप्रिल 2025 रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून मुंबईसह...

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोक दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

उपसंपादक-मंगेश उईके पालघर; कु.सानिका घरत या विद्यार्थींनीस तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले हे माझ्या आयुष्यातील आणि जीवनातील लोक दरबारामधील अतिशय...

पालघर रेल्वे पोलिसांच्या कार्य तत्परतेमुळे एका दोन वर्षाच्या मुलीला शोधून सुरक्षित पालकाच्या ताब्यात देण्यात आले..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर. दिनांक 9/01/25 रोजी रात्री 22.15 वाजताच्या सुमारास एक प्रवासी नामे रविराज अकेंद्रसिंग कुमार वय 27...

रिसेंट पोस्ट