स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करून ७ मोटरसायकली केल्या जप्त…
प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- पालघर जिल्ह्यामध्ये मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर...
