पालघर

पालघर मध्ये महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण…

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना पालघर विभाग तर्फे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण 13 फेब्रुवारी २०२४ पासून विभागीय...

“एक हात मदतीचा ” निमित्त पालघर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग २०२४ चे आयोजन संपन्न…

प्रतिनिधी- मंगेश उईके पालघर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमिटी पालघर जिल्हा च्या वतीने क्रिकेट सामन्या सोबत विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या...

शासन आपल्या दारी अभियानातून माध्यमातून 2 कोटी 60 लाख नागरिकांना विविध योजनाचा लाभ-मा. मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे

प्रतिनिधी- मंगेश उईके पालघर:- महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलावंताना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार..! पालघर दि 10 : शासन आपल्या दारी...

पालघर मध्ये महासंस्कृती महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनाचे शुभारंभ…

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- 11 फेब्रुवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सिडको मैदान, कोळगाव येथे आयोजन नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवामध्ये सहभागी व्हावे जिल्हा परिषद...

पालघर मधील गोठणपूर येथे रिपाई (आ) गटातर्फे माता रमाई जयंतीनिमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- दि. ०७/०२/२४ रोजी पालघर जिल्ह्यात रिपाई (आ) च्या वतीने विविध ठिकाणी माता रमाई जयंती थाटात साजरी करण्यात...

पालघर येथील आंबेडकर नगरमध्ये माऊली रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:-करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासुर्याची सावली, कोट्यावधीची माऊली, माझ्या भिमाची ऊर्जायेनी आणि रंजल्या गांजलेल्या दलितांची आई महामाता रमाई...

पोलीस अंमलदार मा.श्री .नारायण पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती…!

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- पालघर मधील डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मा.श्री. नारायण पाटील साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली...

पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जनाधिकार या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- शासन आपल्या दारीची नुसतीच बात…! आम्हीच देतो जनतेस साथ…!! या वाक्याचे घोषणापत्र लावत विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानपरिषद...

स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करून ७ मोटरसायकली केल्या जप्त…

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- पालघर जिल्ह्यामध्ये मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर...

पालघर जिल्हा पोलीस दल अंतर्गत गणराया व ईद ए मिलाद पुरस्कार २०२३ मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे जनसंवाद अभियान अंतर्गत गणराया पुरस्कार व ईद-ए-मिलाद पुरस्कार वितरण कार्यक्रमाचा सोहळा दि. २९/०१/२०२४...

रिसेंट पोस्ट