पालघर मध्ये वाहनधारकांना अनपेड ई-चलन दंड दिनांक २ मार्च २०२४ पर्यंत भरण्याचे जिल्हा वाहतुक शाखेतर्फे आव्हान…
प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर :- दिनांक ०३/०३/२०२४ रोजी लोकअदालत असल्याने पालघर जिल्ह्यातील अनपेड ई-चलान वाहनधारकांनी ०२/०३/२०२४ रोजीपर्यंत दंड भरणे बाबत वाहन...
