कासा पोलीस ठाणे येथे दाखल खूनाच्या गुन्ह्याची अवघ्या ४ तासात उकल करण्यात पालघर पोलीसांना यश…
प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- दि.०९/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजण्याचे पुर्वी सोमटा घाटाळपाडा येथे फॉरेस्ट प्लाटात रस्त्यापासून सुमारे १५ फुट अंतरावर कोणीतरी...
