सुमारे २९ वर्षापासून फरार असलेला खूनाचे व आरोपी पलायनाचे गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अटक..
प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:-दिनांक २०/०४/१९९५ रोजी गु.र.नं. १ ३०/१९९५ भादविसं कलम ३०२ हा गुन्हा सफाळा पोलीस ठाणे येथे दाखल आहे. सदर...