५० हजारची लाच मागणाऱ्या पालघर उपजिल्हाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक…
उपसंपादक- मंगेश उईके पालघर :-पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या...