लोकल गाडीची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हाताने उचलून तत्काळ वैद्यकीय मदत मिळून वाचवले जीव…!
उपसंपादक : मंगेश उईके पालघर दि.31/12/24 रोजी गोपनीय शाखेचे पो. शि/832 शाम भोईर, पोशि/454 निंबाळकर असे पोलीस ठाणे पालघर ते...