ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस 72 तासाचे आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यानी केले जेरबंद..
उपसंपादक-रणजित मस्के नौपाडा :- मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे मदतीने गुजरात येथुन केले जेरबंद नौपाडा पोलीस ठाणे हद्दित दिनांक 17/12/2024 रोजी...