नाशिक

नाशिकरोड पोलीसांनी एका गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणाऱ्यास २४ तासात ठोकल्या बेडया …

उपसंपादक-रणजित मस्के नाशिक:- फिर्यादी नामे जसबीर सिंग अमरीक सिंग वय ७१वर्षे, व्यवसाय-ट्रान्सपोर्ट, रा. आनंद निवास, नाशिक पुणा हायवे, आर्शीवाद बस...

नाशिकरोड पोलीसांनी सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्यास केली अटक…

उपसंपादक-रणजित मस्के नाशिक :- आरोपीकडून २८६ ग्रॅम सोने (२८.६ तोळे) अंदाजे १६,५०,०००/- रूपयांचा मुद्देमाल केला जप्त. सामनगांव ता. जि. नाशिक...

नाशिकरोड पोलीसांनी सामनगावातील आरोपी रोशन गोधडे याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी केल्या जप्त…

उपसंपादक - रणजित मस्के नाशिकरोड :- सामनगाव रोड अश्विनी कॉलनी येथील युवकाकडून नाशिकरोड पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त...

विनापरवाना घातक हत्यार बाळगणाऱ्यांवर दिनांक 27/10/2023 ते 07/11/2023 पावेतो नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ची धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के नाशिक:- मा.श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक,...

नाशिक गुन्हे शाखा २ ने ५,६०,०००/- रूपये किमंतीच्या चोरीच्या गुन्हयातील ८ मोटार सायकल २ आरोपी ताब्यात घेवून ८ गुन्हे केले उघडकीस…

उपसंपादक-रणजित मस्के नाशिक :-गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी दिनांक १२/११/२०२३ रोजी पोवा ७८२ गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनिय बातमी...

एम.डी. पावडर हा अंमली पदार्थ विकणारा नाशिकचा ड्रग्ज माफिया सनी अरूण पगारे सह त्याचे साथीदार हे अंमली पदार्थ खरेदी विक्री करीता चालवित असलेला सोलापुर येथील अवैध कारखाना अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला उध्वस्त..

उपसंपादक - रणजित मस्के नाशिक :- मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साो, यांचे संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ...

सातपुर शिवाजी नगर कार्बन नाका परीसरार मराठी शाळेसमोर झाडाला घेतली फाशी

नाशिक प्रतिनिधी: रमेशगिरी गोसावी नाशिक सातपुर शिवाजी नगर मध्ये शिवाजी नगर परीसरात एकाने घेतली फाशी मृत्यु चे कारन आजुन समोर...

गंगापुर पो.स्टे. च्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के नाशिक : - गंगापुर पोलीस स्टेशन १) गु.र.नं. ५९/२०१७ भा.द.वि, ३०७, ३२३, ५०४, ३४ २) सातपुर पो. |...

चेन स्नॅचिंग गुन्हयातील आरोपीचा १२ तासाचे आत शोध घेऊन ताब्यात घेण्यात सातपुर पोलीसांना मोठे यश…

उपसंपादक - रणजित मस्के नाशिक फिर्यादी सौ. कांता शांतीलाल बरडिया, वय ६६ वर्षे, व्यवसाय- गृहिणी, रा. रूम नं.७७२, महाराष्ट्र हाऊसिंग...

एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसेच तो बनविण्यासाठी लागणारे केमीकल व इतर साधन सामग्री असा एकुण ०५,९४,६०,३००/- असा मुद्देमाल जप्त

उपसंपादक - रणजित मस्के नाशिक नाशिकरोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी मुंबई पोलीसांनी दोन दिवसापुर्वी नाशिकमध्ये एम. डी. या...

रिसेंट पोस्ट