मोटार सायकल चोरी करणा-या टोळीतील ३ सराईत गुन्हेगार व १ विधी संघर्षीत बालक यांच्या ताब्यातुन एकुण १०,४०,०००/- रूपये किंमतीच्या १५ चोरीच्या मोटार सायकलसह नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क. १ ने केली कारवाई…
सह संपादक -रणजित मस्के नाशिक नाशिक शहरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मोटार सायकल चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन...