नागपूर शहराचे पोलीस आयुक्त Dr Ravinder Singal IPS यांनी सुरु केलेल्या “ऑपरेशन थंडर” या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य वस्तूंविरोधात (COTPA अंतर्गत) नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई
सह संपादक -रणजित मस्के नागपूर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरात एकाच वेळी सर्व 16 ठिकाणी धाड टाकण्यात आली.यामध्ये ई-सिगारेट तसेच...