थर्टी फर्स्टला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करून कायदा व्यवस्थेवर बाधा आणणाऱ्यांवर नंदुरबार पोलीसांना कारवाईचे आदेश…
प्रतिनिधी-रणजित मस्के नंदुरबार: वर्षांच्या शेवटच्या दिवशी तसेच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्या तसेच...