नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात कॉपी पुरविणाऱ्या आठ + जणांवर गुन्हा दाखल…

उपसंपादक -रणजित मस्के नंदुरबार - परिक्षा केंद्र परिसरात कॉपी पुरविण्यासाठी फिरणाऱ्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या...

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला अटक एक लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार : ता. २४ तळवे (ता. तळोदा) येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिने लांबविणारी आंतरराज्यीय...

१२ वी परीक्षा केंद्र परिसरात संशयीत फिरणाऱ्या १० युवकांवर पोलिसांची कारवाई…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार : बारावी परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्र परिसरात विनाकारण फिरून मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दहा जणांविरुद्ध...

बनावट लायसन्स बनविणाऱ्या सायबर कॅफे चालकावर कारवाई नंदुरबारातील प्रकार ; दोघांविरुध्द गुन्हा दाखल…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार: खोटे दस्तऐवजद्वारे बनावट वाहन परवाना (लायसन्स) बनवून देणाऱ्या नंदुरबारातील एका सायबर कॅफे चालकावर कारवाई करण्यात...

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते नंदुरबार येथे वाचनालयाचे उद्घाटन…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार: जिल्हयातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर...

नाशिकमध्ये शहाद्यात पोलिसांसाठीच्या आधुनिक व्यायामशाळेचे महानिरीक्षकांच्या हस्ते झाले उद्घाटन…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार : पोलिस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन नाशिक विभागाचे विशेष...

नंदुरबार पोलीस अधिकारी यांची मंदिरातील चोरी उघडकीस आणल्या बाबत विशेष सत्कार…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार : मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी ठीक07 :00 वाजताच्या सुमारास नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर...

राज्यस्तरीय पोलिस शूटींग क्रीडा स्पर्धेत पी.आर.पाटील राज्यात दुसरे…

उपसंपादक-रणजित मस्के नंदुरबार : पोलिसांच्या पुणे येथे झालेल्या ३३ व्या राज्य क्रीडा स्पर्धेत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शूटिंग...

मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 1 लाख 3 हजार रुपये किमंतीच्या 4 दुचाकी जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा...

नंदुरबार पोलीसांची निराधारांना माणुसकीची उब! ब्लॅंकेट वाटप करुन केले नववर्ष साजरे!…

प्रतिनिधी-रणजित मस्के नंदुरबार: 1 जाने. 2023 रोजी अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करीत असताना नंदुरबार पोलीसांनी एका...

रिसेंट पोस्ट