नंदुरबार

वृद्धेच्या हस्ते जनता दरबाराचे उद्घाटन ११६ तक्रारींचे निरसन करण्यात पोलिसांना यश

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार "जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारी...

कळदा येथील महिलेचा निघृण खून करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या…!!

दिनांक 01/05/2023 रोजी महाराष्ट्र राज्याचा 63 वा वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण समारंभ कार्यक्रम सुरु...

गुजरातच्या अल्पवयीन मुलीसोबत होणारा प्रकाशातील बालविवाह पोलिसांनी रोखलाऑपरेशन अक्षताची कारवाई; पालकांना पोलिसांकडून समज

नंदुरबार, ता. ३ प्रकाशा (ता. शहादा) येथे गुजरातमधील नवसारी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह एका युवकाशी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच...

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पाणपोईचा शुभारंभ…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत...

सोने, चांदीचे कण मिश्रीत माती चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, 10 लाख 39 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!!

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार दिनांक 26/02/2023 रोजी सकाळी 11.00 वा. सुमारास श्री. यज्ञेश महेश सोनी वय-38 धंदा- सोनार डाय...

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे ” ऑपरेशन अक्षता ” या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात..

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 8...

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या मोटार सायकल रॅलीचे आयोजन..

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार :- 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जागतिक...

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.बी.जी.शेखर पाटील यांचे हस्ते नंदुरबार येथे कोकणी हिल पोलीस चौकीचे भूमीपूजन

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार :- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील दिनांक 02/03/2023...

पोलिस दलातर्फे जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी अभियान राबविणार विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार :- नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थविरोधी अभियान सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ नाशिक...

ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम सायबर सेलच्या मदतीने मिळाली परत…!

उपसंपादक- रणजित मस्के नंदुरबार ४ लाख २० हजारांपैकी ३ लाख ४ हजार रुपये न्यायालयाच्या आदेशाने झाले खात्यावर जमा. नंदुरबारातील एकाचे...

रिसेंट पोस्ट