छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पी.एम.श्री.रा.जि.शाळा तळेगांव तर्फे वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न !
उपसंपादक-राकेश देशमुख तळेगांव :- बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री ठिक 9.00 वाजता खास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने...