खंडणी विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले २१,५०,०००/- रूपये किमतीचे एकूण ५० मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना केले परत..
उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील नागरीकांचे मोबाईल फोन हरवण्याचे प्रमाण वाढल्याने त्यावावत मा. पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर...