ठाणे

भिवंडीत लॉजमध्ये राहून, आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडच्या ३ सट्टेबाजांना अटक

उपसंपादक- रणजित मस्के ठाणे :- भिवंडीतील लॉजमध्ये राहून आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छतीसगडच्या तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे...

लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक व विषेश कृती दल, गुन्हे शाखा ठाणे शहर कडून सराईत गुन्हेगारास अग्नीशस्त्र साठयासह केले अटक…

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :- लोकसभा निवडणुक प्रक्रीया 2024 कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता षांततेत पार पडावी याकरीता मा. पोलीस...

आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचेकडून गणेशपुरी पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमास ताब्यात घेवून त्यांचेकडून देशी बनावटीचे पिस्टल केले हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर मा. श्री. डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ....

जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डीनेशन सेंटर N-CORD समितीचे मासिक बैठकीचे वेळी आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर जिल्हयातील अंमली पदार्थ विरोधातील कारवाई प्रभावीपणे करणे बाबत मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचे कडुन निर्देश जारी …

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :- दिनांक १९/०४/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को- ऑर्डीनेशन सेंटर N-CORD समितीची मासिक...

आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहिजे-फरारी आरोपीस बेकायदेशीर विदेशी बनावटीचे पिस्टलासह केले अटक..

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर मा. श्री. डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ....

आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचेकडून पडघा पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमास ताब्यात घेवून त्यांचेकडून गावठी कट्टा हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर मा. श्री. डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ....

स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचेकडून मोबाईलची चोरी करण-या आरोपीतांस करण्यात आली अटक…

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-दिनांक २५/०३/२०२४ रोजी १५:०० वा चे सुमारास यातील फिर्यादी श्री. किशोर नथुराम मानकर वय ४५ वर्षे रा....

विमानाने येऊन मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला भिवंडी गुन्हे शाखा २ ने जेरबंद करून २२ गुन्ह्यांची केली उकल…

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-ठाणे : आसाममधून विमानाने येऊन मुंबई, ठाणे व नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला तुरुंगात धाडण्यात आले....

१२ वर्षीय मुलावर अत्याचार व त्याचा खून करून मृतदेह डबक्यात फेकणारया सख्ख्या भावांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :- अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला विरोध केल्याने १२ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सख्ख्या भावांना...

खंडणी विरोधी पथकाने आयशर कंटेनरसह एकुण ५५,९०,०००/- रू किमतीचा गुटखा जप्त करून २ आरोपींना केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालु राहणार नाहीत, तसेच...

रिसेंट पोस्ट