आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचेकडून पडघा पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमास ताब्यात घेवून त्यांचेकडून गावठी कट्टा हस्तगत…
उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर मा. श्री. डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ....