महाराष्ट्र पोलीसांची / कर्तव्यदक्ष , निर्भिड , पोलीस अधिकारी यांची नाहक बदनामीचे वक्तव्य करणाऱ्या संबंधित महिले विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेची मागणी..
सह संपादक -रणजित मस्के ठाणे आज दिनांक : २९ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी...
