मा. न्यायालयाच्या आवारामध्ये अवैध धारधार तलवार, कोयता, लोखंडी कु-हाड बाळगणा-या रेकॉर्डवरील आरोपीसह एकास घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात..
सह संपादक- रणजित मस्के जालना जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधिक्षक...