चमडा बाजार येथे गोवंश कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्यावर कारवाई एक आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलीस ठाणेची कारवाई..
सह संपादक -रणजित मस्के जालना जालना जिल्हयामध्ये गोवंश कत्तल करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार...