बोगस चिनी लोन अॅपचा वापर करुन ऑनलाईन फसवणुक करणारी टोळीचा भारतातील मास्टर माईंड बेंगलोर, कर्नाटक येथून सायबर पो स्टे जळगाव कडून गजाआड…
उपसंपादक - रणजित मस्के जळगाव : सदर गुन्हयातील फिर्यादी हे पहुर, ता. जामनेर येथील रहिवाशी असुन त्यांनी दि. ०९/०७/२०२२ पासुन...