स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोने चांदीचे दागिने किमती 60 हजार 500/- रुपयांचे चोरीच्या मुद्देमालासह चोरटा केला जेरबंद..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस ठाणे- रावणवाडी हद्दीत माहीतगार गुन्हेगार,...