गोंदिया

घरफोड्या करणारा अट्टल मुख्य चोरटा सोन्याचे किंमती मुद्देमालासह एक महिन्यानंतर अखेर जेरबंद

उपसंपादक -रणजित मस्के गोंदिया :- गुन्ह्यात चोरीस गेलेला सोन्याचा व नगदी असा अंदा. किमती 21 लक्ष रुपयांचा मुद्येमाल हस्तगत… स्था....

गोंदिया जिल्हा पोलीस शूटिंग रेंज येथे प्रशिक्षण घेतलेले खेळाडू यांचे विभागीय शूटिंग स्पर्धेत सुयश

उपसंपादक - रणजित मस्के गोंदिया:- गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय गोंदिया येथील दहा मीटर शूटिंग रेंजवर प्रशिक्षक श्री. निलेश...

गोंदियात नियत वायोमनाने सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे निरोप समारंभ संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- दिनांक- 30/11/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे- नोव्हेंबर 2024 मध्ये गोंदिया...

पो.ठाणे तिरोडा अंतर्गत मौजा-भिवापूर येथे ईसंम नामे-सुनील तुमडे, याचे घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा..

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- भावाचा खून केल्याचा राग धरून मृतकचा खून करणारा मुख्य सूत्रधार आरोपी आणि खूनात सहभागी मैत्रीण मुलगी...

गोंदिया जिल्हा पोलीस दल व एच.डी. एफ. सी. बँक, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम उत्कृष्ठ रित्या संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील एकुण 424 रक्तदात्यांनी रक्तदानाचे केले पुण्यकार्य. 🔹 दिनांक 26...

आत्मसमर्पित नक्षलवादी यानी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 मध्ये भारताचा नागरिक म्हणून बजावला मतदानाचा हक्क..

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया ; माननीय जिल्हाधिकारी गोंदिया, श्री. प्रजित नायर, तत्कालीन पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस...

सरदार वल्लभभाई पटेल यांची जंयती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच राष्ट्रीय संकल्प दिवसानिमीत्त उतारे वाचन व राष्ट्रीय एकता दिवस शपथ कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग GAD- 49022/ 142023- GAD (DESK-29) दिनांक- 27/12/2023 शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक,...

रेल्वे स्टेशन गोंदिया येथे श्वान (लुसी) ने शोधुन काढला 6 कीलो 0.85 की ग्रॅम गांजा (अंमली पदार्थ)…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- दिवाळी सन, आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुक- 2024 च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री . गोरख भामरे,...

सार्वत्रिक निवडणुक – 2024 च्या अनुषंगाने कारवाई अवैध बनावटी शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलीस पथकाची कारवाई. मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक...

गोंदिया शहरातुन हरविलेल्या मोबाईलचा तांत्रीक पध्दतीने शोध घेवून दिपावलीच्या शुभ मुहुर्तावर 75 मोबाईल डी.बी.पथकाने मुळ मालक यांना केले परत..

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील 07 महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी...

रिसेंट पोस्ट