गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरोधात कलम 279 अन्वये कारवाई करुन गुलाब पुष्प देऊन स्वागत…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- दिनांक- 27/06/ 2023 रोजी पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांच्या मार्गदर्शनात हयगयीने, लापरवाहीने, भरधाव वेगाने वाहन...