जबरी चोरी – करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक, दोन गुन्हे उघड किंमती 39,000/- रुपयांचा मुद्देमाल- मोपेड गाडी, पिवळ्या धातूची चैन हस्तगत, पो. ठाणे रामनगर पथकाची कामगिरी…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया:- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक 09/05/2023 रोजी चे 05.45 वाजता चे सुमारास पोलीस ठाणे रामनगर,हद्दीतील...