टीव्ही चोरी करणारा गुन्हेगार चोरीच्या 8 टीव्ही किंमती 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल सह स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात माहिती अशी की, तक्रारदार श्री. सचिन पांडे राहणार- पांडे लेआऊट अंगुर बगीचा, गोंदिया यांची...