अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या अपघातग्रस्त वाहनातून, किंमती 44, हजार 220/- रूपयांची दारू जप्त, गुन्हा नोंद पो. ठाणे आमगाव पोलीसांची कारवाई…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 04/08/2023 चे 22.45 वाजता दरम्यान पोलीस निरिक्षक श्री. युवराज हांडे,...