पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मौजा कान्होली येथे “शिलालेखाचे उद्घाटन” व जि.प.हायस्कुल नवेगावबांध येथे ” माझी माती माझा देश” अंतर्गत पंचप्रण शपथेचे आयोजन…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक- 09/08/2023 पासुन सुरु होत असल्याने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सदर...