गोंदिया शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेश येथुन अटक करुन 11 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल सोन्याचे दागिणे व इतर साहित्य हस्तगत ,स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांची उल्लेखनिय कामगिरी…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया: याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, पोलीस ठाणे गोंदिया शहर येथील रहिवाशी तक्रारदार सौ. ममता खटवाणी रा. वाजपेयी...