गंगाझरी पोलिसांची कारवाई – गुन्हा करण्याच्या उद्देशाने रोडच्या कडेला अंधारात घरफोडीच्या साधनासह लपून बसलेल्या इसमाकडून चोरीची मोटर सायकल व मंदिराच्या दानपेटीतून चोरलेली रोख रक्कम हस्तगत….
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : ➡️ याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हददीत गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या...