उसने दिलेल्या 60 रुपयाच्या क्षूल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून-आरोपी दवनिवाडा पोलीसांच्या ताब्यात. ..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : 🔹क्षुल्लक कारणावरून दिवसेंदिवस हाणामारीच्या घटणा घडत असल्याचे आणि त्यातून गंभीर खुनासारखे प्रकारसुध्दा घडल्याचे आपण ऐकत आलो...