सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह चे स्तुत्य उपक्रम…”दादालोरा खिडकी योजना ” एक हात मदतीचा” अंतर्गत “एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत” उपक्रमाचे आयोजन..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे "यांचे संकल्पनेतून व "कम्युनिटी पोलीसिंग" च्या माध्यमातून *"अप्पर पोलीस अधीक्षक"...