गोरेगाव पोलीसांची कारवाई :- अवैधरीत्या गोवांशिय जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतूक प्रकरणी 3 इसमांविरूध्द गुन्हा दाखल, 2 चारचाकी बोलेरो पीकअप वाहन, 11 गोवंश असा एकुण 4 लाख 55 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया:-🎯 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस...