रामनगर पोलीसांनी कुडवा गोंदिया येथे जुन्या उधारीच्या पैशाच्या वादावरून युवकाचा घातक हत्याराने निर्घृण खून करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या. ..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार - प्रवीण उर्फ लक्की राजकुमार मेश्राम, राहणार- आंबेडकर चौक, वार्ड...