सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव व भा.रा.ब. 2 बिरसी तर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहीत्याचे वाटप…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- कम्युनिटी पोलीसींग दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाँव चे स्तुत्य उपक्रम - पोलीस अधिक्षक गोंदिया...