मा. जिल्हाधिकारी गोंदिया, श्री. प्रजित नायर साहेब , पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचेसमक्ष ७ लाखाचे जाहीर बक्षीस असलेला जहाल माओवादी यानी केले आत्मसमर्पण..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया:- ▪️संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम वय 25 वर्षे राहणार-पुसनार, पो . स्टे., तालुका- गंगालूर, जिल्हा- बिजापूर (,...