शाळेकरी विद्यार्थी मुला – मुलींना “गुड टच व बँड टच”, छेडछाड आणि ” लैंगिक अत्याचार ” विषयावर सुयोग्य मार्गदर्शन…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-दामिनी पथकाचे उल्लेखनीय स्तुत्य उपक्रम.. ❇️ पोलीस अधीक्षक गोंदिया मा.श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद...