निर्जन डोंगरामध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा, मयताचे सख्या भावानेच सुपारी देवून खुन केलेची धक्कादायक घटना उघडकीस
सह संपादक -रणजित मस्के कोल्हापूर सहा आरोपी यांना घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर व जयसिंगपूर पोलीस ठाणे यांची...