स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली आणि एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्हयातील २ आरोपी जेरबंद.
पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. कुपवाड गु. घ. ता. वेळ दिनांक २७४.३.२०२५ रोजीचे पुर्वी कुपवाडी येथील नटराज कंपनीजवळ अपराध क्र आणि कलम...