शालेय विद्यार्थ्यांना भौगोलिक माहिती मिळावी त्याचबरोबर पर्यटन व्हावे या हेतूने अध्ययन संस्था मुंबई आणि सुगंधा फार्म कुझें यांच्या संयुक्त साहाय्याने भूगोल उद्यान सुरू..
प्रतिनिधी-मंगेश उईके कासा ;-(२२ एप्रिल) रोजी कुझें येथे भूगोल उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यातील हे चौथे भूगोल उद्यान आहे....