महाराष्ट्र, तेलंगणामध्ये घरफोडी करणारे दोघांकडून १२ गुन्ह्यांची उकल करण्यात महात्मा फुले चौक पोलीसांना मोठे यश..
उपसंपादक-रणजित मस्के कल्याण:-कल्याण : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात घरफोड्या करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई ठाणे पोलीस दलाच्या कल्याणमधील...