लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने एकुण ११४ वारसदारांना महापालिकेतर्फे नियुक्ती पत्र प्रदान
प्रतिनिधी विश्वनाथ शेनोयदि १५ कल्याण ठाणे लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय, परिपत्रक व शासन पत्रातील नमूद तरतूदीच्या अनुषंगाने...