कर्जत मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त बौद्ध महासभा आणि आरोग्य धनसंपदा फाउंडेशन साई सिटी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..
प्रतिनिधी-जमुना चव्हाण कर्जत ; रविवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी कर्जत येथे भारतीय बौद्ध महासभा नालंदा शाखा टिटवाळा पुर्व आणि...