मनसे विद्यार्थी सेनेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत अध्यक्ष श्री.अमितजी ठाकरे यांच्या हस्ते फलकांचे अनावरण…
प्रतिनिधी-दिप्ती भोगल मुंबईत सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळपासूनच तरुणाईचा उदंड उत्साह, प्रचंड जल्लोष पहायला मिळाला. तरुणाईचे केंद्रबिंदू असलेल्या...