म्हाडा मध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने बनावट पेपर देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणारा ठग संजय प्रजापती अखेर दहिसर पोलीसांच्या ताब्यात…
संपादक-दिप्ती भोगल मुंबई:-श्रीमती शर्मिला राजेश गोहील, गृहिणी, रहाणार अशोकवन, बोरीवली पुर्व, मुंबई यांनी दहिसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ती वरील...