हॅाटेलच्या वॅलेट पार्कींग चालकाकडून होणाऱ्या चोरीचा प्रकार उघडकीस आणून आरोपीतास अटक करून गुन्ह्यातील संपुर्ण मालमत्ता केली हस्तगत…
उपसंपादक-रणजित मस्के मुंबई:- फिर्यादी नामे दर्शील दिनेश डोडिया, वय 34 वर्षे, रा.ठी. कृष्णकुंज बिल्डिंग सहकारी भंडार समोर , शिवरी वडाला...