मुंबई सुवर्णकार संघ यांच्या तर्फे ना.जगन्नाथ शंकरशेट यांच्या २२१ व्या जयंतीनिमित्त MSME GOLD VALUATION सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन संपन्न…
प्रतिनिधी-महेश वैद्य मुंबई:- मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने भारतीय रेल्वेचे जनक मुंबई नगरीचे आद्य शिल्पकार नामदार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेट यांच्या...